Sunday, December 19, 2021

प्रकाश आणि दही मिसळ

 राजेशभाईंनी एकदम दादर मार्केट गाठले ,कारण एकच.

प्रकाश आणि दही मिसळ. मस्तपैकी वांगीपोहे घातलेली.

ही झाली गेल्या आठवड्यातली फेरी. पण या मिसळीची चटक एवढी लागली होती की  राजाभाऊ परत दादरला "प्रकाश "मधे पोचले.

बंद दरवाजे पहायला.

बुधवार बंद.




No comments: