"प्रकाश" मग ते दादरचे असो किंवा सिक्का नगरचे. त्याचे "पियुष" ची अतुट नाते.
दादरच्या "प्रकाश" मधे राजाभाऊंच्या समोर एक सरदारजी तरुण नवराबायको बसलेले. राजाभाऊंना "पियुष" पितानां बघुन त्यांनी विचारले "हे काय आहे? "
आता हे इंग्लिशमधे कसे समजवुन सांगायचे ? राजाभाऊंसमोर एक धर्मसंकट उभे राहिले.
राजाभाऊंनी असे त्यांना काय सांगितले असेल की लगेच त्यांनी "पियुष" मागवले ?
"Do you know Shrikhand ? This is liquid for of it "
No comments:
Post a Comment