Wednesday, December 15, 2021

विठ्ठल भेलपुरी

 "विठ्ठल भेलपुरी " बोरीबंदर.

भेळपुरी, पाणीपुरी, रगडा पॅटीस .शेवपुरी. 

ह्या साऱ्या केवळ चौपाटीवरच खाण्याचा चीज नव्हेत हे "विठ्ठल भेलपुरी " नी दाखवुन दिले असेल. 

हे खुप चांगले चालायचे, लोक ह्यांच्या प्रेमात पडलेली.

भाऊबंदकीमुळे हे संपले असे ऐकीवात आहे.


No comments: