Thursday, March 17, 2022

राजाभाऊसाठी जगात दुष्ट माणसं दोनच

 राजाभाऊसाठी जगात दुष्ट माणसं दोनच. 

एक ज्याने नियम बनवला तो आणि ज्या व्यक्‍तीने तो नियम पाळायचा ठरवला ती.

आत्ता ताटात पडलील ,आत्ता समोर कटाची आमटी येईल, याची जेवतांना वाट बघत राहिलेल्या राजाभाऊंना शेवटी रहावलेच नाही.

"रात्री देवाला नेवेद्य दाखवल्या आधी मिळणार नाहीत "

आता होळी पेटायची कधी, होळीची पुजा करायला जायचे कधी आणि त्या नंतरचा तो क्षण यायचा कधी ?

कधीतरी ज्या कोणी हा नेम बनवला तो आज समोर यायला हवा.

No comments: