Wednesday, March 09, 2022

एक पाकातला गुलाबजामुन द्या

 "एक पाकातला गुलाबजामुन द्या"

आज पक्क ठरवले होते. अख्खा गुलाबजामुन लेके ही रहेंगे, अर्धा अजिबात नाही,

" एक गुलाबजामुन मिळणार नाही "

"म्हणजे ? "

" एक गुलाबजामुन मिळणार नाही "

"पण का ? "

"कारण सुटे नाहीतं, पॅक आहेत.

राजाभाऊंना मग आपला मधुमेह आठवला.




No comments: