Tuesday, April 05, 2022

राजाभाऊंचे आहारनियंत्रणाचे प्रयोग.

 Ultimate sacrifice by Rajabhau.

अरे रे , कुठे नेवुन ठेवलयं राजाभाऊंनी पोट आपलं.

हे आपले " माझे सत्याचे प्रयोग" सारखे झाले.

कोणाच्या सोबत किंवा कोणाला तरी खाण्यासाठी बाहेर घेवुन जायचे आणि आपण काहीच करायचे नाही.

त्यात परत छोलेभतुरे आणि त्यात हे असे टम्म फुगलेले भतुरे म्हणजे राजाभाऊंना अतिशय परमप्रिय. एकदम विक पॉईंट. 

आग्रहाला बळी पडायचे की बळी नाही पडायचे,  खायचे की नाही खायचे ? हाच खरा प्रश्न.

पाळला गेला बाबा संयम. खरं म्हणजे मन तिकडे वळलेच नाही.

राजाभाऊंचे आहारनियंत्रणाचे प्रयोग.







No comments: