Monday, April 11, 2022

घोट वालाचे कढवणी.

 ज्या प्रश्नाचे नवऱ्याने खरे उत्तर दिले तर ते पचनी पडणार नाही. आणि तो खोटं बोलला तर ते लगेच कळुन येवुन रुचणार नाही, तो प्रश्न मुळातच विचारायचा कशाला ?

आज काळेकाकांच्या आवडीचा जेवणात बेत. 

घोट वालाचे कढवणी.

"काय , तुझी आई करायची तशीच झाली आहे ना ? "

No comments: