Tuesday, April 05, 2022

ओनियन रवा डोसा

 आपला नवरा कधीही उडप्याकडे गेल्यावर खायला ओनियन रवा डोसाच का मागवतो हे जाणुन घेण्याचा एक असफल प्रयत्न.

राजाभाऊंनी त्या दिवशी एक ऐवजी दोन रवा डोसा खाल्ले.




No comments: