Tuesday, January 11, 2022

बादशहा" मधे फालुदाक्रॉफ्रर्ड मार्केटला खरेदीसाठी जायचे म्हणजे "बादशहा" मधे फालुदा पिण्यास जाणे आलेच.

प्रश्न एकच. खरेदी आधी फालुदा की खरेदी नंतर फालुदा ?

खरेदी आधी फालुदा प्यायला जावं तर मग त्यात रमल्यानंतर कदाचीत दुकानं बंद होतात. नंतर प्यायला जावं तर खरेदी करुन करुन दमलेलो असतो, हातात पिशव्या असतात, सुटसुटीतपणा नसतो. 

एक मात्र खरं. मुंबईमधे अनेक ठिकाणी फालुदा मिळतो पण बादशहाच्या फालुद्याची सर कुणालाच नाही. 


No comments: