अब भी एक उम्र पे जीने का न अंदाज आया । ज़िंदगी छोड दे पीछा मेरा, मै बाज़ आया ।।
Monday, March 19, 2007
Adarsh Mithai Mandir And Basundi Puri
Gudhi Padwa special menu – Basundi Puri.
Year after year, every year, without fail and single break, I have been buying Basundi, on the auspicious day of Gudhi Padwa, to add flavors to the New Shalivahana Shaka, from Adarsh Mithai Mandir, Nana Chowk, Grant Road, Mumbai.
The celebration is incomplete without Basundi from Adarsh Mithai Mandir. So far in my life, I have not yet found Taste of Basundi from anyone else even coming close to Basundi from Adarsh Mithai Mandir. My advice - Reach early to avoid disappointment of being sold out, bring home heavenly Basundi and ensure that it’s refrigerated immediately so that at the time of enjoyment along with Puri, it must be just chilled,
Gudhi Padwa is one of the occasions to visit Adarsh Mithai Mandir. Their mithai’s are simply outstanding and always so fresh. . It’s one of the Top Five Sweets shop in Mumbai.

Sunday, March 18, 2007
The Great Indian Cricket Comedy Show
आये थे बडे अरमान लिये सीनेमे कई तुफान लिये।
अ़जाम ये है सीनेमे एक गम की कहा़नी लेके चले॥
आई त्यानी मला मारले व बघना वर कसा फिदीफिदी हसतोय मेला. आता मी काय करु आई सांगना.
चले जाव.
चले जाव.
(फोटो दै. सकाळ मधुन )
मेरा भारत महान. हारो इंडिया हारो.
मुंगी ने मेरुपर्वत चक्क गिळला भारत बांगलादेशाबरोबर पहिल्याच क्रिकेट सामन्यात सपशेल हरला.
ये क्या हुवा कैसे हुवा क्यु हुवा ये ना पुछो. पुरते वस्त्रहरण जाहले म्हणायचे की हो, ह्या लाजिरवाण्या पराभवानंतर. वर म्हणुपण शकत नाही बचेगें तो औरभी लडंगे.
मी काय म्हणतो, आपले रथी महारथी असे गलितगात्र का बरे होत आहेत. चॅपल गुरुजीचा ऊपदेश असा का बरे विफल का झाला ? हे सर्व अतिलाड व फाजिल आत्मविश्वासाचे परीणाम तर नसावे ? एकुणच ह्या देशात क्रिकेट आणि क्रिकेटीयर ह्याचे प्रमाणाबाहेर महत्व फुगवले गेलेले आहे त्याचीच ही परीणीति नसावी ना ?
एक मरे त्याचा दुजा शोक वाहे. किती किती आणि केव्हा केव्हा हरण्याचा शोक मनवायचा ? सवय तर झाली होतीच पण म्हणुन काय बांगलादेशाबरोबर ? त्यातल्या त्यात समाधानाची बाब. पाकिस्तानला आयलॅंड हरवले व त्याचा संघ स्पधेबाहेर गेला.

Saturday, March 17, 2007
सुसाळे बेट, मुळशी तलाव
(फोटो मुळशीचा नाही)मु.पो. सुसाळे. त्या पोर्णिमेच्या रात्री आमचा मुक्काम होता सुसाळे बेटावर, मुळशी तलावातील एका निसर्गरम्यजागी. आम्ही म्हणजे तीन शिलेदार, श्री सुरेश परांजपे, श्री परांजपे (आडनाव बंधु) आणि अस्मादिक.
दुपारची १२ च्या सुमारास लोणावळ्यावरुन सुटणारी भांबुर्डे गावाला जाणारी राज्य परिवाहनची बस आम्हाला पकडायची होती मग त्यासाठी सकाळीच लोणावळयाला पोहोचलो, तीन तास इथे कुठे घालवायचे ह्या विचारांनी कोरी गडच्या दिशेने चालायला सुरवात केली अर्थात वाटेत चिक्की घेण्यास थांबलो होतो ना. आय ऐन ऐस शिवाजी पार करत सहारा लेक सिटीच्या जवळ अलीकडे झालेल्या नविन सन सेट पॉइटवर थोडासा टाईमपास केला कोरी गड मोहवत होतो पण आता लक्ष होते सुसळे बेट. तेवद्यात मागुन बस आलीच. तेलबैल्याला लांबुनच सलाम करीत बस आपल्या मुक्कामी, भांबुर्डे गावाला पोहोचली. खाना खा लिया, पानी पी लिया अब चले सुसाळे की और.
एक अर्धाकच्चा वाहनांचा रस्ता येथुन पॊडच्या दिशेने जातो मग आमची त्यावरुन पदयात्रा सुरु जाहली अतिशय निसर्गरम्य अश्या रस्तावरुन. एका बाजुला मुळशी तलावाचे विहंगरम्य द्रुश्य, छानसे वाटेवरील घनदाट जंगल अवलोकीत, त्यात एका ओढ्यात तयार झालेले रांजण पाहात ३-४ तासाच्या पायपिटीनंतर मुख्य रस्ता सोडुन डावी क्डे वळलो, रस्तात गावकऱ्यानी सांगितलेली " एकाच झाड आहे तेथे वळा " ही खुण लक्षात ठेवली होती ह्या बेटाचे एक निमुळते टोक रस्ताला मिळत असल्यामुळे येथुन जाता येते. मजलदरमजल करीत आखिर पोहचलो सुसाळे बेटावर.
वरती छोटेसे गाव असुन आमची सोय त्यांनी छोट्याश्या देवळात केली. दुसऱ्या दिवशी पहाटे ऊठुन सर्वप्रथम बेटावरील उत्तुंग टोक गाठले ते देहभान हरपण्यासाठीच. नजर जाईल तेथपर्यत पाणीच पाणी, घनदाट जंगल, वर पसरलेले निळाइ आकाश. वा राजाबाबु बढीया है । बस्स मौ़त आनी है तो इसी व़क्त आये ॥
नास्तापाणी करुन आता परतीच्या वाटेवर लागायचे होते पण परत आलो ती वाट चोखाळायची नव्हती, गावकऱ्यांना विनंतिअर्ज केले , काहीही करा पण आमची नौका पार करा ही दो. ते तयार झाले आणि आम्ही सज्ज जाहलो नौकाविहारासी. डोंगर ऊतरुन तलावाकाठी आली आमची स्वारी. बरे झाले मगाशी म्हटले होते ते मौतबीत विषयी, पण ते खरेबीरे झाले नाही ते. आत्ताची अनुभुती शब्दाच्या पलिकडची होती. भलामोठा तो मुळशी तलाव त्यात आम्ही चिमुकले मत्समानव, निसर्गाने चहुअगांने उधळण केलेली न्याहळतांना , अचानक श्री सुरेश परांजपेना पराशर ऋषी आणि मत्सगंधा आठवले, नक्कीच ह्याच परीसरात पराशर ऋषी देहभान हरपले असणार. त्यात त्यांचा काय दोष ? ही सारी निसर्गाची किमया.
सर्व चागंल्या गोष्टीची केव्हातरी अखेर होत असते. नौकाविहाराची पण. पलिकडच्या किनाऱ्यावर पोहचलो आणि परत सुरु झाली वाटचाल घुसळखांबच्या दिशेने. प्रसन्नचित्ताने.
ह्या नंतरची भ्रमंती होती धन गड ते पाछ्यापुरच्या वाडी पर्यंत. परत केव्हातरी.

Friday, March 16, 2007
आजचा खास बेत
TENDER COCONUT CASHEW SUKEIM . This dish we enjoyed first time in our life in Goa Portuguesa , Mahim, Mumbai. http://www.goaportuguesa.com.
Please visit their site to know more about Goa Portuguesa and the Recipe.
आजचा खास बेत. स्ट्राबेरी श्रीखंड, वटाण्याची खिचडी, भरली वांगी,(दाण्याच्या कुटाचा स्वाद अप्रतिम. ) ज्वारीची भाकरी ( भरपुर तुप लावुन ) झुणका, हिरवी चटणी ( कैरी मारके आंबट गोड चवीबद्द्ल काय म्हणावे ? ) And the ultimate - "Tender Coconut with Cashew Nut )
यंदाला वट्पोर्णिमेला मी पण वडाला दोरा गुडाळत फेरी मारणार. अशी बायको मला जन्मोजन्मी लाभो.
Thursday, March 15, 2007
जगात का कोण जाणे
जगात का कोण जाणे दोन प्रकारची माणसे असतात.
१. खुप जास्त काम करणारी पण बोलुन सर्व गमवणारी
२. खुप कमी काम करणारी पण बोलुन सर्व कमवणारी
मी ह्यात कशात येतो ?

Wednesday, March 14, 2007
आयुष्यात का कोण जाणे
नाणे घाटाच्यावर

आयुष्यात का कोण जाणे खुप गोष्टी करायच्या उगीचच राहुन जातात. काही सबळ कारण असते असेही नाही.
उ.दा. वास्तविक पहाता मी सौ. विणा सहत्रबुद्धे ह्यांच्या गाण्यावर फिदा झालेली वक्ती. पुर्वी त्याचा एकही कार्यक्रम मी चुकवत नसे. आज मला अचानक जाणवले की गेले कित्तेक महिने. त्यांची गाणी cassette वर सुद्दा ऐकली नाहीत.
साधे केळवे माहीमला सहलीला जाण्याचे राहुन गेले आहे. प्रतेक पावसाळ्यात लोहगडला जाण्याच्या विचाराचे काय झाले समजले नाही.

आणि हो, वजन कमी करायचे, दिवसातुन पाच, सहा कि.मी. चालायचे, आणि पुन्हा सह्याद्रि मध्ये भटकंती सुरु करायचे ही राहुन गेले आहे. ( I have done lots and lots of Treks in my good old days. My recent treks were two years back. from Bhamburde near Lonavala to Paachhapurchi Wadi near Pali and before that to a beautiful island in Mulshi Lake called Susale. Again one of the approach is from Bhamburde near Lonavala )
Hopefully I am planning trek to Rajmachi on 24, 25 March to attend a programme on श्री गो.नि, दांडेकर.
Monday, March 12, 2007
अनंताश्रम - खोताची वाडी
ANANTASHRAM IS AT THE END OF THIS VILLA.
मासे जेव्हा मरण पावल्यानंतर अनंताश्रमच्या स्वयपाकघरात पोचत असतील तेव्हा त्याना आपले मरण सार्थ्यकी(?) लागल्याचे समाधान मिळत असावे.
अनंताश्रमही एक घरगुतीस्वरुपाची खोताची वाडी, शंकरशेट रोड, गिरगाव येथील जगप्रसिद्ध मांसाहारी खानावळ आहे. येथे उत्तम मासे, मटण आणि कोबंडी थाळी मिळते.
मालकांनी मला त्याच्यावर लेख लिहिण्यास मनाई केली. त्याना मी internet वर मराठी माणंसाच्या restaurant वर मी लेख लिहितो व त्यांच्यावर लिहिण्याबद्द्ल मला गोव्यामधील कोणी व्यक्तीने सांगितले म्हणुन मी माहितीसाठी आलो आहे असे सांगितले. त्यावर त्याची ही प्रतिक्रिया. त्याच्या म्हणण्यानुसार संबंध गोव्यामध्ये, लहान मुलापासुन मोठ्यापर्यन्त समस्त जनांना अनंताश्रम माहित आहे. अधिक लिहिण्याची गरज नाही. ठिक आहे. मला त्याचे काय ?
However I believe that Anantashram is "The Ulimate" for fish dishes.
Sunday, March 11, 2007
Tup, Mango Moramba And Jackfruit Bhaji

परमेश्वर करो आणि अशी मेहुणी मला सातजन्म मिळो. आज तिने (उदार होत ) माझ्यासाठी, मला आवडते म्हणुन घरी बनवलेले शुद्ध रवाळ तुप , आब्यांचा मोरंबा आणि माझ्या बायकोसाठी फणसाची भाजी पाठवली ते पण चक्क माझे साडु मालाड वरुन घेउन आले. ( माझी मोठी मेहुणी. काश धाकटी असती तर ?)
वरती मी तीला खवचटपणे "तुपाचा वास फार चांगला येतो आता खाल्ल्यावर बघु कसे लागते ते " असे ऐकवले. (so mean of me)
Photos to be uploaded.

चिच बोरे आवळे ओली बडिशोप आणि करवन्दे
लहाणपणी शाळेत असताना आपण चिचा, बोरे, आवळे, ओली बडिशोप, आणि करंवन्दे खात असु. आज भुलेश्वरला गेलो असता त्याची आठवण झाली.
रोज मधल्या सुट्टीत मी SANDWICH खात असे. त्या वेळी त्याची किंमत फक्त २५ पैसे होती.
अगदी अलीकडे पर्यन्त तो sandwichchwala त्याचा कडे मी Sandwich खाल्यानंन्तर माझ्याकडे गमतीने
२५ पैसे मागायचा. मधे केव्हातरी त्याचे निधन झाले.
शाळेतल्या canteern मध्ये वडापाव, सफेद वाटाणा उसळ मिळत असे आणि रस्तावर kulphi-icecream,
(अ.)
SHREE GANESH BHANDAR
Mumbadevi Jalebiwala
And the final destination of Sunday morning culinary journey was Mumbadevi Jalebiwala near Mumbadevi Temple, Jhaveri Bhazar, Mumbai.
I am so much crazy after Jalebi and Papadi, GOD ONLY KNOWS.

Earlier in maharastrian wedding, the menu was used to be Jalebi and Mattha. That time I was used to eat so much Jalebis , my god, no wonder I am overweight.
Do not get fooled by the appearance of the shop, you get tasty Jalebi and Papadi here.

Subscribe to:
Posts (Atom)