Sunday, July 17, 2022

मग ह्या थाळी समोर बसवले.

 राजाभाऊंनी भोजनालयात प्रवेश केला. समोरच्या गृहस्थाने प्रथम राजाभाऊंकडे पाहिले. मग त्याने राजाभाऊंच्या जाडजुड शरीराकडे पाहिले

शेवटी पोटाचा अंदाज घेतला आणि मग ह्या थाळी समोर बसवले.




No comments: