Sunday, February 01, 2009

कु. नुपुर काशिद - ट्रिनिटी क्लब , गिरगाव मधे

पायलिया झनकारे मोरी ।
बरे झाले आजचे पुण्याला जाणे टळले । सुरेख गाणे ऐकायला मिळाले कु. नुपुर काशिद यांचे, ट्रिनिटी क्लब , गिरगाव मधे।
सुरवात त्यांनी भीमपलाशी रागाने केली मग तो पर्यंत वेळ झाली राजाभाऊंच्या आवडीच्या रागाची ,
पुरिया धनश्रीची ।
अलीकडे मी मोठ्यामोठ्या कार्यक्रमाला जाणे कमीच केले आहे , लहान छोट्या बैठकीत खुप चांगले गाणे ऐकायला मिळते की .

No comments: