Wednesday, August 05, 2009

सामने गली मे मेरा घर है, पता मेरा भुल ना जाना.

लताचा चढत चाललेला ज्वर आता कसा उतरावावा. या वर उतारा काय ? काय आता ऐकावे.

नुरजहां आत्ता नको. मनाच्या एका विशिष्ट भावास्थेत नुरजहां , डेडली.

ऐकावा, एकादा खाडकन लागणारा, खणखणीत, तत्काळ भिडणारा आवाज आणि दिलखेचक ठेका. झोहराबाई अंबालावाली आणि पं अमरनाथ. मिर्झा सायबान मधला. आणि राजकुमारीचा.

"सामने गली मे मेरा घर है , पता मेरा भुल ना जाना.
ओ खिलेंगी तो चांदनी, मिलुंगी ना कामसे
थंडी थंडी सांस सजन भरु तेरे नाम से,
जख्मी जीगर है जमाने का डर है, सामने गली मे मेरा घर है."

"चले गये चले गये हाय दिल मे आग लगाने वाले चले गये - पहले आप, नौशाद .

"ओ ओ मोरी बाली उमरीया सावरिया, देखो मारो ना तिरछी नजरीया

तोरे नैनन मे जादु है ओ बेखबर, यही डर है के दिल पे ना चल ना जाये हल
रही अपनी ना मोहे खबरीया, ओ सावरिया
मिले नैना से नैना जीया खो गया , ये आखोंही आखोंमे प्यार हो गया,
मोरे बाके सजीले सावरीया, ओ सावराया, देखो मारे ना तिरछी नजरीया .. " - नतीजा - रशीद आत्रा "

"कौन जीवन मेरे समाये जा रहा है , कौन बरखा के काली काली रात मे "- हमारा संसार- पं. गोबिंदराम

"समझ लो नजरसे इशारा किसीका की दिल चाहता किसीका "- काश्मीर - हंसराज बहल

परत आता दर्द भरी गाणी ऐकणे नको.

4 comments:

vishal said...

Apla likhan vachun thoda hatke lihilyacha anand zala. Gani aiktana manat yenarya bhavnaanna asa shabd arup dene hee mothi goshta ahe. abhinandan !

सर्किट said...

mi swat: la faar great samajayacho junya gaNyanchya babatit. pan tumhi lihilelya paiki ekahi gana mi aikala nahiye. :(

aap ne mere garvv ka ghar khali karr diyaa!

jamalyas hya gaNyanchya esnips links hi hya posts na Dakawaa.

Anonymous said...

'सर्किट' साहेब: ज़ोहरा बाई अंबालेवालीच्या गाण्यांचं एक संकलन एच एम व्ही तर्फे रसिकांसाठी उपलब्ध केलं होतं. हरेकृष्णजींनी उल्लेख केलेली गाणी त्यातली आहेत. संजीव कोहलीनी (मदनमोहनचा मुलगा) अशा अनेक संकलनांना हातभार लावला होता. त्यातलं चार कॅसेटस्‌मधे खूपच विचार करून केलेलं एक संकलन तर खास मोठा खजिना आहे. त्यातलं पहिलं गाणं म्हणजे सैगल-खुर्शीदचं 'मोरे बालापन के साथी'. तिथून सुरवात करा, आणि आवडलं नाही तर सोडून द्या. 'जुनी गाणी' आम्हाला आवडतात म्हणण्याची एक लाट भारतात आहे, पण खरी जुनी गाणी मिळताच बहुतेक लोक पेंगू लागतात. तेथे पाहिजे जातीचे.

या खास यादीतलीच बरीच गाणी सी डी वरही आली होती. एक सी डी होती की दोन हे आठवत नाही. १९९७-२००० काळात ही सी डी सतत नजरेला पडत राही. तिच्यात एक कॅसेट-संचाच्या बाहेरचं अप्रतिम गाणं होतं. विष्णुपंत पागनीसांनी गायलेलं 'बन चले राम रघुराई'. हा १९३९ च्या सुमाराचा 'संत तुलसीदास' हा रणजितचा सिनेमा. पागनीसांच्या 'संत तुकाराम'च्या यशात हात धुवून घेण्याचा प्रयत्न हिंदी सिनेमानी काही पौराणिक सिनेमांत केला. पुढे रणजित सिनेमानी सैगलला मुंबईला आणलं. आणि न्यू थिएटर्सच्या तोडीची गाणी सैगलसाठी ज्ञानदत्त आणि खेमचंद प्रकाश यांनी करून दाखवली.

Anonymous said...

One more input for 'Sarrakit', in addition to whatever Harekrishnaji may write in response. You may consider the tone rude but I am only telling you what I have observed in far too many people. Music from 1950s is easy to adjust to. Pre-Lata music takes lot of adjustment plus the right temperament.

If at all you start listening to old songs, don't be discouraged when you find several songs listed in articles which are unknown to you. The subject is so vast that only a few outrageously gifted people can cover it across its entire breadth. Slowly the number of songs which you *have* heard will start going up, and that is what really matters.