मेघदुत. कालीदास.
वैशाख वणव्याने सारा आसमंत भाजुन निघत असतो. सुर्याचा ताप साऱ्या प्राणिमात्रांना असह्य होत असतो।
वसुंधरा तळपत्या उन्हानें होरपळॅत असते। नद्या, नाले आटलेले असतात. पाण्याच्या एका थेंबासाठीं सारी सृष्टी आसुसलेली असते. तुझ्या वाटेकडे सारे प्राणीमात्र डोळे लावुन बसलेले असतात.
अशा वेळी तुझे आगमन झाले आणि तुझ्या सहस्त्रधारांचा वर्षाव सुरु झाला म्हणजे हा सारा ताप जादुच्या कांडीप्रमाणे क्षणात नाहीसा होतो आणि हवेत सुखद गारवा येतो !
तर ह्या अश्या सुखद गारव्यात सखीसोबत गरमागरम सुप पिण्यासारखे सुख नाही.
Cafe Bay Leaf . Holiday Inn. Pune
No comments:
Post a Comment