सात्विक जेवणासाठी राजाभाऊ गिरगाव चौपाटीजवळच्या, भवन्स कॉलेज समोरच्या इस्कॉनच्या " गोविंदा" नामक उपहारगृहात जेवणे हा राजाभाऊंसाठी एक सुखद अनुभव असतो.
कांदालसुण व्यर्जित. शुद्ध शाकाहारी. ह्या जेवणाचा नेवैद्य भगवान श्रीकृष्णाला दाखवला जातो. तर हे असे नेवैद्याचे जेवण जेवायला राजाभाऊ अनेकदा जातात.
No comments:
Post a Comment