राजाभाऊ असेच एकदा गोव्याला नागेशीच्या दर्शनाला गेले होतो.
गाडी उभी केली. नागेशीच्या देवळाच्या दिशेने न जाता ते बाजुच्या घरात शिरले. तेथे काय मिळते हे राजाभाऊंनी आधीच्या सफरीत पाहुन ठेवले होते.
एखादा खाद्यपदार्थ जेथे तयार होतो तेथे गेल्यावर राजाभाऊंची काय करु नी काय नाही, काय घेवु नी काय खाऊ अशी बैचन अवस्था होते.
ताजेतवाने , गरमागरम जर खायला मिळाले असेल तर ते कोणाला नको असते ?
(ह्यांची नावे ते विसरले आहेत. कोणी सांगु शकेल काय ? )
No comments:
Post a Comment