राजाभाऊ असेच एकदा मोराची चिंचोलीला गेले होते.
संध्याकाळची वेळ. एका घराच्या बाहेर कृषी पर्यटनाची पाटी दिसली. नविनच ते सुरु झालेले वाटले. पुर्वी एकदा त्याच्या बाजुला असलेल्या विहिरीवर एकदा मोर पहायला शिरले होते.
चांगले घर होते. अंगणही मोठे होते. चहा मिळेल का ते पहायला राजाभाऊंनी गाडी आतमधे वळवली.
मालकांशी गप्पा मारत असतांना त्यांच्या घरात चुल पाहिली आणि राजाभाऊंचे मन ललचावले. आजींना विचारले काय रात्रीचे जेवण देणार काय ?
त्या हसुन हो बोलल्या. मग काय !
No comments:
Post a Comment